{"product_id":"aathavani-angarachya-आठवणी-अंगाराच्या","title":"Aathavani Angarachya ( आठवणी अंगाराच्या )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआठवणी अंगाराच्या\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआठवणी अंगाराच्या - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर\" ह्या विषयातला हा काही अखेरचा शब्द नाही. इतिहासाचे पहिले पान कोरे असते वा हाती लागत नाही. तसेच जीवनातल्या अशा अनेक आठवणी असतात की त्या प्रत्येकाच्या लक्षात राहतातच असे नाही किंवा त्याची इतिहासात नोंद होते असेही नाही, अखेर हा अखंड शोध असतो. \"सावरकर\" नावाच्या माणसाचा असाच शोध सतत चालू आहे. त्याला स्वातंत्र्यवीरांचे चिरंजीव विश्वास विनायक सावरकरांनी दिलेले हे शब्दरूप. \"आठवणी अंगाराच्या\" माध्यामाने पुढल्या शोधाला या आठवणींचा जरी उपयोग झाला तरी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा हेतू सार्थ झाला असे म्हणता येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : विश्वास विनायक सावरकर , प्रकाशक : स्नेहल प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50249638838594,"sku":"SNEH0013","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/aathavaniangarachya-F.jpg?v=1743478520","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aathavani-angarachya-%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}