{"product_id":"aatmaprakash","title":"Aatmaprakash ( आत्मप्रकाश )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAatmaprakash ( आत्मप्रकाश )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Sanjay Arvikar\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकलावंत\/चिंतक एकटा पोकळीत घडत नसतो. अवती-भवतीची परिस्थिती, निसर्ग, माणसं, संस्कृती यांतून त्याचं जीवन साकारत असतं. हे लेखन मानवी संस्कृतीच्या दृष्टीनं महत्त्वाचा दस्तऐवज आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसमाज, नैतिकता, मानव्य, सर्जनशीलता, कलावंताची प्रतिसृष्टी, त्याच्या सर्जनाचे पेच, चिंतकानं शोधलेल्या नव्या वाटा, त्याचे आस्थाविषय याचंही प्रतिबिंब अशा लेखनात पडलेलं दिसतं. आत्मपर लेखनात ‘स्व’ केंद्रस्थानी असला तरी ‘पर’ (इतर) सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘स्व’च्या जडण-घडणीत ‘पर’चं अस्तित्व कुंभकारासारखं असतं. या ‘पर’चा चेहरा पाहण्याचा प्रयत्न ‘आत्म-प्रकाश’मधील लेखांमध्ये केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eIt is Published By : Padmagandha Prakashan\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":47655156252994,"sku":"9789391352882","price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Aatmparakash-F.jpg?v=1743480021","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aatmaprakash","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}