{"product_id":"abhalzunja","title":"Abhalzunja ( आभाळझुंज )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआभाळझुंज \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधरणाकाठी आपापली पाळंमुळं सडवीत, दावणीच्या बैलाप्रमाणे विकासाच्या खुंट्याशी खिळवलेल्या मुक्या झाडा-माणसांची ही करुण कहाणी. तकलादू विकासाच्या नैमित्तिक आगमनामुळे गावकुसातील भिन्न व्यावसायिक विस्थापितांची होणारी मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक अन् सांस्कृतिक पडझड. पारंपरिक आणि नैसर्गिक लोकजीवनाला समूळ आणि हळूहळू ग्रासणारी विषबाधाच! अनेक संघर्षांना एकाचवेळी तोंड देणाऱ्या वामन न्हाव्याला लोकचेष्टेसोबतच बाजारीकरण, स्पर्धा व जाहिरातबाजीच्या जगाशी केविलवाणा सामना करावा लागतो. तरीही त्याने भ्रष्ट व्यवस्थेविरोधात दिलेली एकाकी झुंज समूहमनाला नवी ऊर्जा देऊन जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : अनंत भोयर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54939262026050,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AbhalgunjF.png?v=1782892299","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/abhalzunja","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}