{"product_id":"abhinav-shabdkosh-hindi-marathi-hindi-va-marathi-hindi","title":"Abhinav Shabdkosh (Hindi-Marathi-Hindi Va Marathi-Hindi) (अभिनव शब्दकोश (हिंदी-मराठी-हिंदी व मराठी-हिंदी))","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअभिनव शब्दकोश (हिंदी-मराठी-हिंदी व मराठी-हिंदी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअभिनव शब्दकोश\u003cbr\u003eया शब्द कोशाची वैशिष्ट्ये\u003cbr\u003e(१) हिन्दी शब्दांना मराठीप्रमाणेच हिन्दी प्रतिशब्द देणारा हा पहिलाच शब्दकोश आहे. त्यामुळे हिन्दीत आपले विचार व्यक्त करण्याच्या कामी चांगली सोय आहे.\u003cbr\u003e(२) हिन्दी-मराठी कोशाबरोबरच मराठी शब्दांना हिन्दीचे प्रतिशब्द देणारा विभागही याला जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे दोन स्वतंत्र कोश जवळ बाळगण्याची जरुरी पडणार नाही.\u003cbr\u003e(३) हिन्दी व मराठीत समान अर्थाने रूढ असलेल्या शब्दांची एक विस्तृत सूची कोशाच्या शेवटी जोडलेली आहे. तिच्यावरून मराठीत प्रचलित असलेले कोणते शब्द हिन्दीत त्याच अर्थाने चालू शकतात याची कल्पना येईल व आत्मविश्वास वाढेल.\u003cbr\u003e(४) शब्दसंख्या भरमसाट वाढविण्याचा प्रयत्न न करता अगदी निवडक, नेहमी वापरण्यात असणारे व मराठी भाषिकांना अडणारेच शब्द या कोषात घेण्यात आलेले आहेत. सर्व प्रकारच्या पाठ्यपुस्तकांतून वापरण्यात येणारे शब्द या शब्दकोशात हमखास आढळतील.\u003cbr\u003e(५) ग्रंथाच्या शेवटच्या भागात कांही उपयुक्त माहिती दिलेली आहे, ती नजरेखालून घातल्यास किती तरी साध्या साध्या चुका टळतील.\u003cbr\u003e(६) हिन्दीतील व मराठीतील वाक्प्रचार व म्हणी शब्दांबरोबर न देता स्वतंत्रपणे देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जागेची बचत होऊन शिवाय सर्व वाक्प्रचार व म्हणी एकत्र मिळण्याची सोय झालेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. श्रीपाद जोशी \u003cbr\u003eप्रकाशक. निराली प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52826359529794,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AbhinavShabdkoshF.jpg?v=1774954483","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/abhinav-shabdkosh-hindi-marathi-hindi-va-marathi-hindi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}