{"product_id":"abhyasachya-palikade","title":"Abhyaskramachya Palikade (अभ्यासक्रमाच्या पलीकडे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअभ्यासक्रमाच्या पलीकडे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअंकुर वारिकू \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eशाळेत तुम्हाला सूत्र शिकवली जातात, ते पुस्तक तुम्हाला आयुष्य जगायला शिकवतं. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eदिशा सापडत नसेल, उदास वाटत असेल, सगळे पैसे संपले असतील किंवा गोंधळ उडाला असेल किंवा सततच्या 'हे कर, ते नको' च्या सूचनांचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही काय कराल? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eकोणतंही पान उघडा. या पुस्तकात प्रकरणं नाहीत, नियम नाहीत, फक्त संवाद आहे. खराखुरा, कमी शब्दांचा, थेट, स्पष्ट आणि उपयुक्तसुद्धा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनुवाद: पूनम छत्रे  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54054724010306,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ABHYASACHYAPALIKADEF.jpg?v=1779700846","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/abhyasachya-palikade","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}