{"product_id":"adala-mhanun-ghadala","title":"Adala Mhanun Ghadala (अडलं म्हणून घडलं)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAdala Mhanun Ghadala (अडलं म्हणून घडलं)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eव्यवसाय करताना अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, अनेक संकटं उभी राहतात. पण त्यांना धाडसाने सामोरे जाऊन त्यामधून आपण आपली वाट कशी शोधायची,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे कौशल्य ज्याला चांगल्या प्रकारे आत्मसात होतं त्याला यश हुलकावणी देऊ शकत नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं आहे. ही अनुभवगाथा उद्योजक बनू पाहणाऱ्यांना मार्गदर्शक तर ठरेलच शिवाय, लहान व्यावसायिकांनाही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुधीर साबळे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67702105112898,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/adalmhanunghadal-f.jpg?v=1791631982","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/adala-mhanun-ghadala","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}