{"product_id":"adhunik-bharatacha-itihas-आधुनिक-भारताचा-इतिहास","title":"Adhunik Bharatacha Itihas (आधुनिक भारताचा इतिहास)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAdhunik Bharatacha Itihas (आधुनिक भारताचा इतिहास)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रिटिश इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कालखंडाचा विश्वासार्ह आढावा आपल्याला 'आधुनिक भारताचा इतिहास' या पुस्तकात वाचायला मिळतो. बहुतांश वेळा आढळून येणारा राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवत भिन्न मार्गाने जाणाऱ्या या पुस्तकात खालील बाबी सापडतील.\u003cbr\u003e• ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सत्ता हस्तगत करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या अठराव्या शतकातील भारतामधील स्थितीचे विवेचन • वासाहतिक सत्तेच्या मुख्य ध्येयाचे महत्त्वपूर्ण विश्लेषण - व्यापार व गुंतवणुकीतून भारताचे आर्थिक शोषण\u003cbr\u003e• स्वातंत्र्यचळवळीचे सखोल वर्णन\u003cbr\u003e• प्रमुख स्वातंत्र्यसेनानींची ओळख\u003cbr\u003eहे सर्वसमावेशक पाठ्यपुस्तक इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असून आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल जिज्ञासा असलेल्यांसाठी उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: बिपन चंद्र\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : अतुल साठे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55944191705410,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/adhunikbhartachaitihas-f.jpg?v=1787141013","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/adhunik-bharatacha-itihas-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}