Akshardhara Book Gallery
"Affair" (Vivahbahya Sambandh) ...Aani nantar... ("अफेअर" (विवाहबाह्य संबंध) ....आणि नंतर....)
"Affair" (Vivahbahya Sambandh) ...Aani nantar... ("अफेअर" (विवाहबाह्य संबंध) ....आणि नंतर....)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Vijay Nagaswami
Publisher: Media Watch Publication
Pages: 240
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Dr. Mohana Kulkarni
"अफेअर" (विवाहबाह्य संबंध) ....आणि नंतर....
'अफेअरप्रूफ' लग्न असे काही नसते, त्यामुळे अफेअर झालेल्यांनी आणि न झाले त्यांनीही वाचावे असे पुस्तक !.... अफेअर हा विषय आपण आजवर गावगप्पांचा (गॉसिपिंगचा) करून ठेवला; आणि त्यात गुंतणाऱ्यांना अनैतिक ठरवून मोकळे झालो. त्यामुळे, अफेअर हे चांगल्या सहजीवनाची शक्यता असणाऱ्या अनेक जोडप्यांचा संसार विस्कटून टाकू शकते. या पुस्तकात अफेअरच्या व्याख्यांपासून लक्षणांपर्यंत; कारणांपासून परिणामांपर्यंत आणि प्रकारांपासून प्रतिक्रियांपर्यंतची विस्तृत, साधार आणि सोदाहरण चर्चा आली आहे. विशेषतः अफेअरमुळे होणाऱ्या मानसिक उलथापालथींचे तर फारच सखोल विश्लेषण येथे आले आहे. हे पुस्तक केवळ अफेअरपुरते मर्यादित राहत नाही, तर ते वाचकाला विवाह, सहजीवन याविषयी नव्याने सकारात्मक विचार करायला भाग पाडते.
मूळ लेखक. डॉ. विजय नागास्वामी
अनुवादित लेखक. डॉ. मोहना कुलकर्णी
प्रकाशक. मीडिया वॉच पब्लिकेशन
