Agnikundat Umallele Gulab(अग्निकुंडात उमललेले गुलाब ) By Narayan Desai
Agnikundat Umallele Gulab(अग्निकुंडात उमललेले गुलाब ) By Narayan Desai
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher: Sahitya Akademi
Pages: 806
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:M B Shaha, Vishwas Patil
Agnikundat Umallele Gulab(अग्निकुंडात उमललेले गुलाब )
Author : Narayan Desai, M B Shaha, Vishwas Patil
'अग्निकुंडात उमललेले गुलाब' हे नाव गांधीजींनी ज्यांना राष्ट्रकवी म्हटले होते त्या झवेरचंद मेघाणींनी दिले होते. नारायणभाईंच्या लेखनाने मनावर जो परिणाम होतो त्यामुळे मेघांनींनी दिलेल्या बिरुदाची यथार्थता पूर्णपणे लक्षात येते. अग्निकुंडात उमललेल्या अशा गुलाबाची हि कथा वाचून तीत मृदू मधुरता आणि अग्निकुंडाची ओजस्विता यांचे मिश्रण असल्याचा प्रत्यय येतो.