{"product_id":"agnipankh","title":"AGNIPANKH (अग्निपंख)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअग्निपंख \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eआत्मचरित्र \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eए पी जे अब्दुल कलाम \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्र \u003cbr\u003eएका अशिक्षित नावाड्याच्या पोटी \u003cbr\u003e१९३१ मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच \u003cbr\u003eदेशातील 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे \u003cbr\u003eआजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. \u003cbr\u003eया आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या \u003cbr\u003eआयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच \u003cbr\u003eदुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग \u003cbr\u003eया घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही \u003cbr\u003eफार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून \u003cbr\u003eस्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. \u003cbr\u003eजागतिक शस्त्रस्पर्ध्येच्या राजकारणाची आणि \u003cbr\u003eविज्ञानाची ती कहाणी आहे;\u003cbr\u003eतसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे \u003cbr\u003eते मनोहारी खंडकाव्यही आहे. \u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनुवाद: माधुरी शानभाग \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसहलेखक: अरुण तिवारी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : राजहंस पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54056903442754,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AGNIPANKHF.jpg?v=1779703499","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/agnipankh","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}