{"product_id":"ahilyabai-holkar","title":"Ahilyabai Holkar (अहिल्याबाई होळकर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eज्ञात-अज्ञात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहिल्याबाई होळकर\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअहिल्याबाई होळकर! जन्म ३१ मे १७२५.\u003cbr\u003eमृत्यू १३ ऑगस्ट १७९५.\u003cbr\u003eती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती.\u003cbr\u003eती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.\u003cbr\u003eती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती.\u003cbr\u003eजेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा—\u003cbr\u003eतिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले.\u003cbr\u003eतिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले.\u003cbr\u003eतिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर\u003cbr\u003eती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : विनया खडपेकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68236005736770,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AHILYABAI.jpg?v=1794919836","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ahilyabai-holkar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}