{"product_id":"ai-the-beast","title":"AI The Beast (एआय द बीस्ट)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eएआय द बीस्ट \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएआयबद्दलच्या पक्क्या तांत्रिक पायावर ही कादंबरी उभी आहे. एआय किती भयावह असू शकणार आहे याचं वास्तववादी चित्रण या कादंबरीत आहे. वेगवान संघर्ष आहे, थ्रिलर आहे. तिच्यात येणाऱ्या कथांमधून अत्यंत टोकदार सामाजिक वास्तवाचं भाष्य आहे. \u003cbr\u003eनायिका आहे विदेशा. ती न्यूरोफायबर नावाच्या (काल्पनिक) एआय स्टार्ट-अपमध्ये 'लार्ज लॅन्ग्वेज एक्स्पर्ट' आहे. तिचा पार्टनर मित्र आहे नायजेरियन क्वामे. क्वामे आणि तिचं ब्रेक-अप झालं आहे, कारण क्वामे न्यूरोफायबर सोडून बाहेर पडला आहे. त्याने '' एआय थांबवा'', ही जागतिक मोहीम सुरु केली आहे. विदीशाचा त्याला विरोध आहे कारण तिची खात्री आहे की तिच्या या लाडक्या 'बीस्टचे' - एआयचे रूपांतर, क्वामे म्हणतोय तसे मोकाट सुटलेल्या महाभयंकर श्वापदात कधीच होणार नाहीये. \u003cbr\u003eक्वामेच्या \"एआय थांबवा!\" मोहिमेचं काय होतं? विदीशा आणि बीस्ट यांच्यातल्या बुद्धीबळाच्या डावात कोण जिंकतं? विदीशा आणि क्वामे एकत्र येतात का? हे सर्व वाचकानं कादंबरी वाचूनच जाणून घ्यायचं आहे. श्वास रोखून या कादंबरीचे वाचन तुम्ही कराल यात शंकाच नाही. -\u003cstrong\u003e अच्युत गोडबोले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ अरुण गद्रे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54210611806530,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/EEYETHEBISTF.jpg?v=1780048165","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ai-the-beast","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}