{"product_id":"ajinkya-yoddha","title":"Ajinkya Yoddha (अजिंक्य योद्धा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAjinkya Yoddha (अजिंक्य योद्धा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्ही या पुरस्काराला 'फिनिस्क' नाव दिले आहे. पण मी काही राखेतून उभा झालेलो नाही. पण अनेक वेळा लोकांना असे वाटते की, माझी राख होत आहे, तेवढ्यात मी भरारी घेतली. ही भरारी का घेऊ शकलो? जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला, तेव्हा त्याला सकारात्मकतेने सामोरा गेलो. आव्हानांपासून कधी पळालो नाही. आव्हानांना सामोरे गेलो आणि त्यांचा सामना केला. माणसे झुंजवली नाहीत, त्यांचा द्वेष केला नाही आणि टोकाचे राजकारणही केले नाही. यामळेच या कठीण परिस्थितीत मी एकेक पाऊल पुढे जात गेलो. मी संकटाच्या प्रत्येक क्षणी सकारात्मक राहिलो आणि आव्हानांपासून कधीही पळ काढला नाही. माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या.यातील पहिली गोष्ट म्हणजे संयम आणि दुसरी गोष्ट सकारात्मकता. लोकांमध्ये असलेले चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न मी कायम केला आहे. मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले आहे,हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो. आणि कुठलेही काम माझ्याकडे आले, की ते सकारात्मकतेने करण्याचा प्रयत्न करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रा.अरुण कणेर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: साई ज्योती पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55981195395394,"sku":null,"price":719.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Ajinkyayodha-f.jpg?v=1787564041","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ajinkya-yoddha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}