{"product_id":"ajitdada-pawar-vichar-netrutva-aani-maharashtra","title":"Ajitdada Pawar Vichar Netrutva Aani Maharashtra (अजितदादा पवार विचार, नेतृत्व आणि महाराष्ट्र )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAjitdada Pawar Vichar Netrutva Aani Maharashtra (अजितदादा पवार विचार, नेतृत्व आणि महाराष्ट्र )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, घोषणा नाही किंवा लोकप्रियतेचा क्षणही नाही. नेतृत्व म्हणजे निर्णय घेण्याचं धैर्य, त्या निर्णयाची किंमत स्वीकारण्याची तयारी आणि परिणामांशी प्रामाणिक राहाण्याची शिस्त,. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अजितदादा पवार यांचं नेतृत्व या अर्थाने वेगळं ठरत.गोंगाट न करता काम करणं,सत्ता साधन मानून प्रशासनाला दिशा देणं, आणि निर्णयांना वेग व परिणामांची जोड देणंही त्यांच्या कार्यशैलीची ओळख आहे.हे पुस्तक त्यांच्या प्रवासाकडे चरित्र म्हणून नव्हे तर नेतृत्व आणि प्रशासनाचा अभ्यासग्रंथ म्हणून पाहत. या ग्रंथाची आणखी एक महत्वाची बाजू म्हणजे शरद पवार साहेब आणि अजित दादा पवार यांच्यातील नेतृत्वपरंपरेचा सखोल वेध. दृष्टी आणि अंमलबजावणी, संयम आणि वेग, अरंपरा आणि परिवर्तन या दोन वेगवेगळ्या शैली एकमेकांना विरोधी नाहीत, तर पूरक कशा ठरतात, हे पुस्तक स्पष्ट करतं .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : विजय डाकले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : प्रतिमा पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51902683021634,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/WhatsAppImage2026-01-29at2.36.47PM.jpg?v=1769682210","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ajitdada-pawar-vichar-netrutva-aani-maharashtra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}