{"product_id":"ajitparv-अजितपर्व","title":"ajitparv (अजितपर्व )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअजितपर्व \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहाराष्ट्राच्या प्रगतीचा मानबिंदू आणि जनसामान्यांचा 'दादा' \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'अजित पर्व ' हे पुस्तक महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार आणि दूरदृष्टी लाभलेल्या एका धडाडीच्या नेतृत्वाचा प्रेरणादायी राजकीय प्रवास अत्यंत प्रभावीपणे उलगडते. शिस्तबद्ध कार्यपद्धती, अफाट प्रशासकीय कौशल्य आणि पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याची जिद्द या गुणांमुळे अजितदादांनी राज्याच्या राजकारणात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचा कायापालट करून तिथे विकासाचे आधुनिक मॉडेल उभे करणाऱ्या त्यांच्या अथक परिश्रमाची आणि विकासात्मक दृष्टीची हि यशोगाथा आहे. हे केवळ राजकीय चरित्र नसून, जनसामान्यांशी नाळ जोडलेल्या, पारदर्शक कारभार करणाऱ्या आणि आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका 'लोकनेत्याचा' प्रवास आहे. सामान्य माणसाच्या हितासाठी घेतलेले धाडसी निर्णय आणि लोकांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते हे त्यांच्या नेतृत्वाचे खरे गमक आहे. लोकसेवेचा वसा घेऊन महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या एका अजेय आणि जिद्दी व्यक्तिमत्वाला दिलेली हि गौरवपूर्ण मानवंदना आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :: प्रकाश जाधव \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : हार्ट पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55676289024322,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ajitparv-f.jpg?v=1785843363","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ajitparv-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}