Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ajobanchya Ghosti आजोबांच्या गोष्टी (भाग १ ते ७)

Ajobanchya Ghosti आजोबांच्या गोष्टी (भाग १ ते ७)

Regular price Rs.2,000.00
Regular price Rs.2,500.00 Sale price Rs.2,000.00
20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Babasaheb Purandare

Publisher: Purandare Prakashan

Pages: 60

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator: ---

आजोबांच्या गोष्टी  (भाग १ ते ७)

बाबासाहेबांची ओघवती , पकड घेणारी , अभ्यासपूर्ण लेखनशैली हे जसे आजोबांच्यागोष्टींचे वैशिष्ट्ये आहे. तसेच त्यातील दीनानाथ दलाल यांची चित्रे महत्वाची आहेत. त्यामुळे हि पुस्तके देखणी झाली आहेत. श्री. मुकुल मारणे यांनी या पुस्तकांच्या निर्मितीमध्ये मनापासून लक्ष घातले. दोन वर्ष त्यासाठी ते झटत होते. या सर्वांपेक्षा या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. प्राध्यापक गणेशजी राऊत यांनी लिहिल्या प्रस्तावना. इतक्या अभ्यासपूर्ण आणि मूळ पुस्तकाला पूरक, आशयघन, अचूक आणि मार्मिक टीकाटिप्पणी असलेल्या प्रस्तावना कवचितच वाचनास मिळतात. तसेच त्यांनी या पुस्तकांचे संपादन करताना मूळ लिखाणाला धक्का न लावता अतिशय योग्य बदल केलेले दिसतील. त्यांचे मानावे तितके आभार आणि करावे तितके कौतुक कमीच पडेल . 
हि पुस्तके बाळगोपाळांना आवडतीलाच पण थोर मोठेपण याचा आनंद घेतली आणि लहानांना गोष्टी सांगतील हि अपेक्षा आहे. 

लेखक : बाबासाहेब पुरंदरे 
प्रकाशन  : पुरंदरे प्रकाशन 

View full details