{"product_id":"ajun-nahi-jagi-radha","title":"Ajun Nahi Jagi Radha (अजून नाही जागी राधा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअजून नाही जागी राधा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'प्रथम आपण एकमेकांना अनुरूप आहोत, असं वरवर वाटतं दादा. आजच्या जमान्यात प्रत्येकजण प्रचंड इंडिव्हिज्युअलिस्टिक झालाय. एकदम लग्नबंधनात अडकण्याची रिस्कच वाटते. स्पेस जपणं, आपली आणि पार्टनरचीही; तरीही एकमेकांसाठी खूप काही करणं, खूप प्रेम करणं, तरीही एकमेकांवर स्वतःला न लादणं, नव्या नात्याचं प्रथम आकर्षण ओसरल्यावरही नात्यातले धागे मजबूत राहतात की नाही ते अजमावणं. थोडक्यात, भावी संसाराची इंटर्नशिपच म्हणा ना!' दादांना जरा गंमतच वाटली, 'पण बाळा, हे तुझं-तुझं, माझं माझं सांभाळून दोघांमधलं नातं कसं जपता येतं?' 'येतं ना! अॅडजस्टमेंट तर कोणत्याही दोन माणसांच्या एकमेकांजवळ राहण्यात गृहीत असतेच; पण कुणा एकाचाच हट्टीपणा, इगो किंवा अगदी टोकाची विरुद्ध आवड-निवड हे सहन केलं जात नाही.' अलीकडच्या 'लिव्ह इन रिलेशन'बद्दल अशी साधकबाधक आणि गंभीरपणे भाष्य करणारी 'मैत्रीण' ही कथा. अशाच काही आशयपूर्ण, विविधरंगी आणि लक्षवेधक कथांनी हा संग्रह सजला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : स्नेहलता जोशी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943432540482,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AjunnahijagiradhaF.png?v=1782976031","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ajun-nahi-jagi-radha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}