Akshardhara Book Gallery
Akara Maruti ( अकरा मारुती )
Akara Maruti ( अकरा मारुती )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 112
Edition: 1 St
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Akara Maruti ( अकरा मारुती )
Author : Mohanbuwa Ramdasi
सर्वशक्तिमान मारुतीची ही रूपे हनुमंताच्या विविध भावांचे वर्णन करतात. समर्थांना हनुमंताचे रूप जसे भावले, त्या त्या भावाचे प्रत्यंतर या अकरा मारुतींमध्ये दिसून येते. आजच्या याकाळात तरुणाईपुढे कोणताच आदर्श नाही, ती व्यसनांच्या आहारी जात आहे, स्वार्थी , अप्पलपोटी होत आहे, असे म्हटले जात आहे. स्वधर्म, स्वदेश आणि स्वाभिमान जपणारी चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्यासाठी समर्थ विचारांची आणि त्यांनी स्थापित केलेल्या अकरा मारुतींना भेट देण्याची गरज आहे, असे कळकळीने प्रतिपादन करणारे हे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे आहे.

Akara Maruti ( अकरा मारुती )
Akara Maruti ( अकरा मारुती )