{"product_id":"akashvani","title":"AKASHVANI (आकाशवाणी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआकाशवाणी \u003cbr\u003e\u003c\/strong\u003eगावं, शहरं, मनं जोडणाऱ्या ध्वनीलहरी \u003cbr\u003e९० वर्षांचा जिव्हाळयाचा प्रवास \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधुनिक युगाने मानवासाठी निर्माण करून दिलेली अनमोल सेवा म्हणजे 'रेडिओ प्रसारण'. - सरोजिनी नायडू \u003cbr\u003eगेल्या नऊ दशकांपासून 'ऑल इंडिया रेडिओ' अर्थात 'आकाशवाणी' भारतीयांच्या कानां-मनांत गुंजत आहे. रेडिओवरील बातम्यांतून श्रोते देश-विदेशातील घटना घडामोडींशी परिचित होतात तर रेडिओवरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांत त्यांचे सकस मनोरंजनही होत असते आणि त्याचबरोबर ज्ञानप्राप्तीही! आकाशवाणी श्रोत्यांशी अनेक प्रकारे संवादही साधत असते. म्हणूनच श्रोते 'रेडिओ' शी जिव्हाळ्याने जोडून आहेत. \u003cbr\u003eया पुस्तकात 'आकाशवाणी' ची सुरवातीपासूनची गोष्ट सांगत लेखक नव्वद वर्षांच्या प्रवासातील रंजक कथाही आपल्याबरोब 'शेअर' करतात. त्याचप्रमाणे त्यांनी रेडिओवरील अनेक निर्माते, अनाउन्सर्स, रेडिओ जॉकी श्रोते आदी रेडिओवरील घटकांनाही बोलतं केलं आहे. \u003cbr\u003eसर्वसामान्य भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या माध्यमाविषयीच्या माहितीचा, आठवणींचा खजिना असलेलं पुस्तक... आकाशवाणी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: विक्रांत पांडे, निलेश कुलकर्णी\u003cbr\u003eअनुवाद: सुश्रुत कुलकर्णी \u003cbr\u003eसंपादन: अनुजा जगताप\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: रोहन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54219851596098,"sku":null,"price":351.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AKASHWANIF.jpg?v=1780060575","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/akashvani","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}