{"product_id":"aksharbaag","title":"Aksharbaag (अक्षरबाग)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअक्षरबाग\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलहान मुलांच्या बाबतीत शब्दोच्चारापासून अक्षरलेखनाकडे जाणे ही त्यांच्यापुरती एक क्रांतिकारक घटना असते. सभोवार सर्वत्र शब्दांचा व्यापार असल्यामुळे शब्दांचा उच्चार करण्यास ती लवकर शिकतात. प्रथम ध्वनीचे अनुकरण आणि नंतर शब्दार्थाचा उलगडा अशी ही सहज प्रक्रिया असते. अक्षरलेखनाच्या बाबतीत ही सोय नसल्याने अक्षरमालिकेत प्रवेश करणे हा एक अनोखा आणि अवघड असा अनुभव असतो. हा अक्षरप्रवेश अधिक सुकर आणि रंजक व्हावा, शिक्षणाबरोबर काही ओझरते संस्कारही त्यांच्या मनावर व्हावे, या हेतूने या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. नवनीत प्रकाशनाने हे प्रकाशन स्वीकारले आणि अतिशय देखण्या व आकर्षक स्वरूपात हे पुस्तक प्रकाशित केले आहे. आजोबाची भूमिका पार पाडताना मलाही एक वेगळा आनंद मिळत आहे. प्रकाशनाला साहाय्य करणाऱ्या सर्व मित्रांना धन्यवाद.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e लेखक. कुसुमाग्रज \u003cbr\u003eप्रकाशक. नवनीत एज्युकेशन लिमिटेड \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52824366416194,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Aksharbaag_F.jpg?v=1774938564","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aksharbaag","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}