Akshardhara Book Gallery
Alan Turing (अँलन ट्युरिंग )
Alan Turing (अँलन ट्युरिंग )
Share
Couldn't load pickup availability
Author: Atul Kahate
Publisher: Mehta Publishing House
Pages: 149
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
अँलन ट्युरिंग
फक्त शास्त्रज्ञ किंवा संगणकाच्या क्षेत्रामध्ये मूलभूत कामगिरी करणारा माणूस म्हणून ट्युरिंगकडे बघितलं; तर कदाचित एखाद्याला त्यात फार काही विशेष वाटणार नाही. म्हणूनच ट्युरिंगकडे फक्त शास्त्रज्ञ म्हणून बघणं हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देणारं ठरणार नाही. एकामागून एक भन्नाट संकल्पना मांडत पुढे गेलेल्या अॅलन ट्युरिंगच्या आयुष्याच्या अखेरीला अतिशय अकल्पित घटना घडल्या. अॅलन ट्युरिंगच्या विलक्षण आयुष्याला असलेले अनेक पदर उलगडल्यावरच कदाचित त्याच्यामधला 'एनिग्मा’ काही प्रमाणात उलगडू शकतो. एनिग्मा म्हणजेच 'एखादं गूढ’ किंवा 'अनाकलनीय’. आपल्याला सुन्न करून सोडणार्या या घटनाक्रमामुळे ट्युरिंगच्या आयुष्याचा अंत शोकांतिकेमध्ये परावर्तित झाला. गणितातील अचंबित करणार्या; परंतु अपूर्ण संशोधनामुळेच असेल कदाचित अॅलन आजही 'एआय’च्या माध्यमातून जीवंत आहे असेच म्हणावे लागेल.
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
