{"product_id":"alibaba-aani-itar-goshti","title":"Alibaba Aani Itar Goshti (अलीबाबा आणि इतर गोष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअलीबाबा आणि इतर गोष्टी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, रूपांतरं झालेली आहेत. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही त्यांची मोहिनी कायम आहे. नवनवीन लेखकांची नवीन भाषांतरं अजूनही प्रकाशित होत आहेत. या पुस्तकात माधुरी भिडे यांनी सोप्या भाषेत रसाळ पद्धतीने गोष्टी कथन केल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. माधुरी भिडे\u003cbr\u003eप्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52817446994242,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AlibabaAaniItarGoshti.jpg?v=1774698814","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/alibaba-aani-itar-goshti","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}