{"product_id":"aliens-yetil-tevha","title":"Aliens yetil tevha ( एलियन्स येतील तेव्हा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAliens yetil tevha ( एलियन्स येतील तेव्हा)\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातल्या कथा तुम्हाला एलियनच्या गंमतीजंमतीत सामील करून घेतील. डायनोसॉरच्या गूढ काळात नेतील. अगदी थेट चंद्रावर राहायला घेऊन जातील. या कथा भविष्य दाखवतात, पण ते खूप दूरचं नाही. कल्पनाशक्ती इथे भन्नाट झेप घेते, पण विज्ञानाचा तर्कशुद्ध हात घट्ट धरूनच. या कथांमध्ये साहस आहे. थरार आहे. अधूनमधून थोडा मजेदार गोंधळ आहे.   \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : मेघश्री दळवी \u003cbr\u003eप्रकाशक : समकालीन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53106035327298,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AliensyetiltevhaF.jpg?v=1778484373","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aliens-yetil-tevha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}