{"product_id":"amaratvachi-sadhana","title":"Amaratvachi  Sadhana (अमरत्वाची साधना)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअमरत्वाची साधना\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eज्ञानप्राप्तीच्या मार्गावर निघालेल्या एका हिमालयीन संन्याशाच्या प्रवासातून उलगडलेली कालातीत जीवनाची रहस्यं या पुस्तकात, आध्यात्मिक गुरु ईशान शिवानंद आधुनिक काळातील साधकांसाठी प्राचीन ज्ञान सोपे करून सांगतात. भारतात जन्मलेले आणि मठांमध्ये वाढलेले लेखक ईशान, आपल्याला \"महाकाळ\" या रहस्यमय संकल्पनेचा अर्थ समजावून सांगतात. महाकाळ ही वेळेच्या मयदिपलीकडील असीम अस्तित्वाची अवस्था आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. ईशान शिवानंद \u003cbr\u003eप्रकाशक. मायमिरर पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52846784840002,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AmaratvachiSadhanaF.jpg?v=1775384895","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/amaratvachi-sadhana","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}