Amaruchi Premkavita ( अमरूची प्रेमकविता )
Amaruchi Premkavita ( अमरूची प्रेमकविता )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 191
Edition: 1st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Amaruchi Premkavita ( अमरूची प्रेमकविता )
Author : Dr. Lily Joshi
अमरू - शतक आठव्या शतकातला, स्त्री - पुरुष प्रेमाचा गोफ कुशलतेनं विणणारा, रसराज शृंगाराची पूजा बांधणारा कवी म्हणजे अमरू ! त्याचा हा संस्कृत काव्यसृष्टीतील अतिशय प्रशंसनीय ग्रंथ - अमरूशतकम ! एक जीती जागती परंपरा. भाषा , समाज आणि रूढी रिवाज यांचा एकत्रित मेळ. कालिदासाच्या तोडीचा,मराठी वाचकांना काहीसा अपरिचित राहिलेला हा कवी आणि त्याचा संस्कृत कवितेचा तितकाच रोचक पण सुलभ मराठीत केलेला रसास्वादी अनुवाद - अमरची प्रेमकविता!
It is Published By : Unmesh Prakashan