{"product_id":"ambedkari-chalval","title":"Ambedkari Chalval (आंबेडकरी चळवळ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआंबेडकरी चळवळ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआंबेडकरवादाची वैचारिक बांधिलकी स्विकारून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आंबेडकरी चळवळीतील विविध घटक कार्य करीत आहेत. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटना, त्यांची दृष्टी, चळवळीतील त्यांचे महत्त्व व त्यांचे समोरील आव्हाने यांची चर्चा प्रस्तुत पुस्तकात केली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e महाराष्ट्राच्या समाजजीवनाच्या अभ्यासात रुची असलेल्या सर्वांना या पुस्तकाचा उपयोग होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ .हर्ष जगझाप \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54931576815938,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AMBEDKARCHALVALF.png?v=1782710390","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ambedkari-chalval","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}