1
/
of
2
Akshardhara Book Gallery
America - Zoke Ani Dhokhe Bhag 2 - Amerika va Bharat (अमेरिका झोके आणि धोके भाग १ : अमेरिका व भारत )
America - Zoke Ani Dhokhe Bhag 2 - Amerika va Bharat (अमेरिका झोके आणि धोके भाग १ : अमेरिका व भारत )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: DR. Anant Labhsetwar
Share
Publisher: Navchaitanya Prakashan
Pages: 216
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
अमेरिका झोके आणि धोके
जागतिक अवलोकन भाग १ : अमेरिका व भारत
भारताची नकारात्मक व अमेरिकेची सकारात्मक बाजू जगाला ठाऊक आहे. जगात आतापर्यंत भारत म्हणजे साप, वाघ व गारुड्यांचा देश समजला जात होता. अजूनही काही लोक त्याच गैरसमजात अडकले आहेत. जे जसं खरं नाही तसंच अमेरिका हा सद्गुणांचा आदर्शवान स्वर्ग आहे हेही एक मिथक आहे हे सत्य या देशाकडे चिकित्सक नजरेने बघितल्यावर चटकन कळून येतं. ही निरीक्षणं मी माझ्या उपरोक्त पुस्तकामध्ये शब्धबद्ध केली आहेत.
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
