{"product_id":"amerikecha-n-sangitla-gelela-sankshipta-itihas","title":"Amerikecha N sangitla gelela sankshipta itihas ( अमेरिकेचा न सांगितला गेलेला संक्षिप्त इतिहास )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअमेरिकेचा न सांगितला गेलेला संक्षिप्त इतिहास \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतुम्हाला जो इतिहास आपल्याला माहीत आहे असे वाटत होते, तो पुन्हा एकदा तपासून पाहा. थक्क करणाऱ्या माहितीपट मालिकेचा दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन आपला आवाज सहजगत्या पडद्यावरून पुस्तकाच्या पानांवर उतरवतात. मार्मिक छायाचित्रे, खिळवून ठेवणारी वर्णने आणि अज्ञात कागदपत्रे यांनी युक्त असलेले हे माहितीपट मालिकेतले कथन, स्टोन आणि विख्यात इतिहासकार पीटर कुझनिक यांच्या, 'द अनटोल्ड हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेट्स'चे एक संक्षिप्त रूप सादर करते. अमेरिकेच्या अपवादात्मकतावादाच्या प्रचलित, रूढ मतांना हे आव्हान देते आणि अमेरिका तिच्या लोकशाही मूल्यांपासून किती दूर गेली आहे हे दाखवते, तसेच आपल्याला पुन्हा मार्गावर आणण्याकरता ज्यांनी संघर्ष केला त्या प्रबळ शक्तींचे दर्शन घडवते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e* न्यू यॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीतील पुस्तक\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : ऑलिव्ह स्टोन  । पीटर कुझनिक \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : प्रशांत ताळणीकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54947073294658,"sku":null,"price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AmerikechansangitlelaitihasF.png?v=1783065204","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/amerikecha-n-sangitla-gelela-sankshipta-itihas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}