Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Andhar Ujalnyasathee (अंधार उजळण्यासाठी)

Andhar Ujalnyasathee (अंधार उजळण्यासाठी)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Parag Ghonge

Publisher: Vijay Prakashan

Pages: 130

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi, English

Translator:

अंधार उजळण्यासाठी

निर्मिती-क्षमता आटलेल्या एका वयस्कर नाट्य-दिग्दर्शकाची आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या मध्यमवयीन अभिनेत्रीची गोष्ट हे नाटक सांगतं. या नाटकातील घटना-प्रसंगात, प्रचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक नाटकांतील कथा देखील, परंपरेचा अन्वयार्थ शोधण्यासाठी, पृष्ठभागावर येतात. कळत-नकळत, या कालखंडातील गाजलेल्या नाट्य- संकल्पनांचे मंथनही होते आणि या सर्जन-प्रक्रियेचा परिपाक म्हणून, अनोखे नाट्य-नवनीत हाती लागते. परंतु ते याच नाटकाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी अवतारात, किंचित बदलले असते. असे का झाले असावे, याचे कुतूहल वाटल्यामुळे, एकाच नाटकाच्या, तीन भाषारूपांचा हा आगळा-वेगळा नाट्यसंग्रह प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली.. सचिन उपाध्याय

लेखक : डॉ. पराग घोंगे
प्रकाशक : विजय प्रकाशन 

View full details