{"product_id":"andhar-ujalnyasathee-अंधार-उजळण्यासाठी","title":"Andhar Ujalnyasathee (अंधार उजळण्यासाठी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eअंधार \u003c\/span\u003e\u003cspan\u003eउजळण्यासाठी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिर्मिती-क्षमता आटलेल्या एका वयस्कर नाट्य-दिग्दर्शकाची आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या मध्यमवयीन अभिनेत्रीची गोष्ट हे नाटक सांगतं. या नाटकातील घटना-प्रसंगात, प्रचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक नाटकांतील कथा देखील, परंपरेचा अन्वयार्थ शोधण्यासाठी, पृष्ठभागावर येतात. कळत-नकळत, या कालखंडातील गाजलेल्या नाट्य- संकल्पनांचे मंथनही होते आणि या सर्जन-प्रक्रियेचा परिपाक म्हणून, अनोखे नाट्य-नवनीत हाती लागते. परंतु ते याच नाटकाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी अवतारात, किंचित बदलले असते. असे का झाले असावे, याचे कुतूहल वाटल्यामुळे, एकाच नाटकाच्या, तीन भाषारूपांचा हा आगळा-वेगळा नाट्यसंग्रह प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली.. \u003cstrong\u003eसचिन उपाध्याय\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. पराग घोंगे\u003cbr\u003eप्रकाशक : विजय प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54662730383682,"sku":"0028","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ANDHARUJALNYASATHIF.jpg?v=1781870375","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/andhar-ujalnyasathee-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}