{"product_id":"andharatil-divas","title":"Andharatil Divas (अंधारातील दिवस)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअंधारातील दिवस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'अंधारातील दिवस' हा तसलिमा नासरिन यांच्या आत्मचरित्राचा चौथा भाग. तो 'पॅरिसची डायरी', 'तांडव', 'गृहबंदी', 'देशांतर' अशा चार प्रकरणांमध्ये विभागलेला आहे. कलकत्त्यातील एका दैनिकाला त्यांनी दिलेल्या मुलाखतीतील' ' 'शरीयत' मध्ये बदल व्हायला हवेत' हे विधान चुकीचं छापलं गेल्याने बांग्लादेशात त्यांच्याविरुद्ध मूलतत्त्ववाद्यांनी सुरू केलेलं तांडव, त्यांच्याविरुद्ध सरकारने काढलेलं अटक वॉरन्ट, अटक टाळण्यासाठी स्वतःच्याच देशात दोन महिने लपून राहण्याचा अनुभव. लपून राहण्यात हितचिंतकांनी केलेली मदत याबद्दल त्यांनी सविस्तर लिहिलं आहे अखेर सरकार नासरिन यांना देश सोडून जाण्यास भाग पाडतं. त्याबद्दलचं 'देशांतर' हे प्रकरण वाचताना कुठल्याही संवेदनशील वाचकाचं हृदय हेलावल्याशिवाय राहणार नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. तसलिमा नासरीन \u003cbr\u003eअनुवादित लेखक. विलास गीते \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51898748502338,"sku":null,"price":625.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AndharatilDivasF.jpg?v=1769590734","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/andharatil-divas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}