{"product_id":"andhashraddheche-vaadal-vividh-prakarachya-andhashraddhancha-magova","title":"Andhashraddheche Vaadal: Vividh Prakarachya Andhashraddhancha Magova (अंधश्रद्धेचे वादळ : विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचा मागोवा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअंधश्रद्धेचे वादळ : विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचा मागोवा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमाजात अंधश्रध्दांचे प्रकार कोणकोणते आहेत?\u003cbr\u003eभुत-प्रेत, आत्मा, बोलक्या पत्थरचे वास्तव काय आहे?\u003cbr\u003eमांत्रिक-बुवाबांना सामान्य माणूस-महिला कशा बळी पडतात?\u003cbr\u003eपोटातील मुलीचे रुपांतर मुलात करणाऱ्या बाबाचे वास्तव काय आहे?\u003cbr\u003eकोंबडीचे संमोहन काय असते?\u003cbr\u003eअंधश्रध्दा पसरविणाऱ्या बनावट टिव्ही मालिकांची प्रा. श्याम मानवांनी कशी चिरफाड केली?\u003cbr\u003eप्रा.श्याम मानवांनी अनेक बुवाबाबा-मांत्रिकांना कशाप्रकारे आव्हान देऊन पळवून लावले?\u003cbr\u003eविविध चमत्कार, जादूटोना, करनी, भुत-प्रेत अशा सर्व अंधश्रध्दांपासून वाचण्याकरिता नेमकं काय केलं पाहिजे?\u003cbr\u003eअशा विषयांबद्दलची अचूक माहिती उदाहरणांसह जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. श्याम मानव \u003cbr\u003eप्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52270891139394,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AndhshradhhechevadalF.jpg?v=1773210016","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/andhashraddheche-vaadal-vividh-prakarachya-andhashraddhancha-magova","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}