{"product_id":"anubandh-rahasyamaee-shodh","title":"ANUBANDH RAHASYAMAY SHODH (अनुबंध रहस्यमय शोध)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनुबंध रहस्यमय शोध \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमन हे लौकिकदृष्ट्या कुठेही दिसत नसेल तरी मनुष्याच्या जीवनावर चांगले वाईट \u003cbr\u003eपरिणाम करणारी अत्यंत प्रभावी आंतरिक ऊर्जा आहे. या मनामुळे भावना जागरूक होतात. या \u003cbr\u003eभावना व्यक्त करण्यात मनुष्याचे अर्ध्याहून अधिक जीवन व्यतीत होते. यामुळे कधी सुख प्राप्त \u003cbr\u003eहोते तर कधी दुःख वाट्याला येते. सुजाण मनुष्य आपल्या सगळ्या भावना व्यक्त न करता \u003cbr\u003eजीवन आनंदात व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात. तर काही वेळा भावना योग्य वेळी व्यक्त न \u003cbr\u003eकेल्याने पदरात पडलेले दुःख सोसतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखिका : प्रा. सौ. वसुधा देशपांडे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : बल्लाळ प्रकाशन, नाशिक  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54064438477122,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AnubandhF.jpg?v=1779714520","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/anubandh-rahasyamaee-shodh","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}