{"product_id":"apalya-potache-arogya","title":"APALYA POTACHE AROGYA    (आपल्या पोटाचे आरोग्य)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAPALYA POTACHE AROGYA    (आपल्या पोटाचे आरोग्य)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण, जंक फूड, अतिप्रक्रिया केलेले अन्न, व्यायामाचा अभाव, अपुरी गुणवत्ताहीन झोप, रोगांच्या मुळाशी न जाता केले जाणारे वरवरचे उपाय (Quick Fixes) या सर्वांचा आघात शरीर मनाच्या नाजूक यंत्रणेवर व खास करून या यंत्रणेच्या सगळ्यात महत्त्वाच्या व मध्यवर्ती केंद्रावर म्हणजे पोटावर न होता तरच नवल. या पोटाला वैद्यकीय दृष्टिकोनातून सर्वतोपरी कसे जपावे व आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य कसे मिळवावे ते सांगताहेत सिद्धहस्त लेखक, बालरोग तज्ज्ञ व गेली सुमारे ४० वर्षे आरोग्य प्रबोधन करणारे डॉ. उल्हास कोल्हटकर त्यांच्या या नवीन पुस्तकातून - आपल्या पोटाचे आरोग्य\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: उल्हास कोल्हटकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67853450543426,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/aplyapotachearogya-f.jpg?v=1792662747","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/apalya-potache-arogya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}