{"product_id":"apang-me-chhe-abhang-me","title":"Apang Me ? chhe, Abhang Me ! ( अपंग मी ? छे , अभंग मी ! )","description":"\u003cp\u003eअपंग मी ? छे , अभंग मी ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका पायाने अपंग असलेल्या इमॅन्युएलनं सायकलवरून त्याचा स्वदेश - ' घाना ' पिंजून काढला. त्याचा टी - शर्टही घानाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचा होता ; त्यावर मधोमध लिहिलेलं होतं  ' पोझो '. ' पोझो ' चा अर्थ ' होय, मी दिव्यांग आहे '. हा शब्द त्याने नि:संकोचपणे मिरवला, लोकांना दाखवला, त्यांच्यापर्यंत पोचवला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : प्रकाश बोकील, प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50213344641346,"sku":"9789393381903","price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/apangme-F.jpg?v=1743478613","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/apang-me-chhe-abhang-me","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}