Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Apani Kahani Chhod Ja... (अपनी कहानी छोड जा...)

Apani Kahani Chhod Ja... (अपनी कहानी छोड जा...)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vandana Kulkarni

Publisher: Pratik Prakashan

Pages: 173

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Apani Kahani Chhod Ja... (अपनी कहानी छोड जा...)

अपनी कहानी छोड जा... 

पुनर्जन्मावर आधारीत मधुमती या चित्रपटातील पुन्हा पुन्हा येणारे, पाठलाग करणारे असे हे गाणे आहे. पण अशा प्रकारातील इतर अनेक गाण्यांपेक्षा अगदी वेगळे. हे गाणे गाणारी कोणी घाबरवून टाकणारी श्वेतवस्त्र स्त्री नाही तर नायकाची वाट पाहणारी, एक अल्लड वनकन्या आहे. फोटोग्राफीची कमाल अशी की ती एका क्षणी आपल्याला स्पष्ट दिसते तर दुसऱ्या क्षणी धुक्यात हरवून जाते. 


लेखक: वंदना कुलकर्णी 
प्रकाशक: प्रतीक प्रकाशन 

View full details