{"product_id":"arghyadan","title":"Arghyadan (अर्घ्यदान)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eArghyadan (अर्घ्यदान)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवि. स. खांडेकरांमधील साहित्यिक प्रकाशात आला, तोच मुळी कवी नि समीक्षक म्हणून!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यामुळे त्यांनी अन्य कवींच्या अनेक काव्यसंग्रहांना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तावना लिहिल्या होत्या याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. 'अर्घ्यदान' हे अशा काव्यसंग्रह प्रस्तावनांचे संकलन होय. भूमिका घेऊन लिहणे नि तसे लिहिल्यानंतर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eग्रंथपूर्व प्रस्तावना लिहून आपली त्याविषयीची भूमिका स्पष्ट करणे हा खांडेकरांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता. या काव्यसंग्रह प्रस्तावनांमध्ये अचूक संदर्भ देण्याचे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e_त्यांचे कौशल्य अधोरेखित होत राहते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाचकस्नेही प्रस्तावना लेखन हे त्यांचे उपजत सामर्थ्य होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाव्याच्या अनेकांगांना स्पर्श करत लिहिलेल्या या कलात्मक प्रस्तावना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजीवनस्पर्शी, तितक्याच आशयसंपन्न होत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'हा सूर्य, हा जयद्रथ' अशा शैलीने लिहिलेल्या काव्यसंग्रहांच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया प्रस्तावना म्हणजे एका काव्यरसिकाने रसग्रहण करत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या काव्यसौंदर्याचे केलेले 'अर्घ्यदान'च होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: वि.स.खांडेकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मेहता पब्लिशिंग\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56132971364674,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/arghyadan-f.jpg?v=1788853057","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/arghyadan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}