{"product_id":"arisht-angarak","title":"Arisht Angarak (अरिष्ट अंगारक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअरिष्ट अंगारक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'आम्ही तिरडीवरून उठून आलेल्या एखाद्या प्रेतासारखे दिसतो..\u003cbr\u003eत्याचा आवाज घोगरा. गुदमरल्यासारखा येत होता. \u003cbr\u003eआणि हे चमत्कारिक शब्द उच्चारण्यापुरतं उघडलेलं तोंड त्याने \u003cbr\u003eलगोलग एखाद्या सापळ्यासारखं घट्ट मिटून घेतलं.\u003cbr\u003eत्या शब्दांनी प्रकाशाला जबरदस्त धक्का बसला. त्याच्या अगदी \u003cbr\u003eमनातला विचार या माणसाने बोलून दाखविला होता! त्याच्या डोळ्यांनी \u003cbr\u003eकाही भास होत नव्हता ना ? कानावर आलेले शब्द खरे होते का ?\u003cbr\u003e'डोळ्यांसमोर दिसणारा मरतुकडा माणूस खरा आहे. तुझ्या कानांना \u003cbr\u003eकाही भास झालेला नाही.' आम्ही तुझ्या मनातले विचारच बोलून दाखवत \u003cbr\u003eआहोत.' पुन्हा तो घाणेरडा. गुदमरलेल्यासारखा आवाज आला.. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : नारायण धारप \u003cbr\u003eप्रकाशक : मनोरमा प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54664408236354,"sku":"0289","price":292.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ARISHTANGARAKF.jpg?v=1781873013","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/arisht-angarak","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}