1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Arthashastracha sankshipta Itihas ( अर्थशास्त्राचा संक्षिप्त इतिहास )
Arthashastracha sankshipta Itihas ( अर्थशास्त्राचा संक्षिप्त इतिहास )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 206
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कृषीक्रांतीपासून ते आपला ग्रह दिवसेंदिवस आणखी आणखीच कसा उष्ण होत जातोय, या गोष्टीपर्यंत अँड्रयू ली हे आपल्याला अर्थशास्त्राविषयीची ही कहाणी सांगतात. या कहाणीत शतकानुशतकांपासून आणि वेगवेगळ्या खंडांचा विचार करत अर्थशास्त्र या विद्याशाखेमध्ये अंतर्भूत असलेली विविधता अधोरेखित राहते. मक्तेदारीच्या खेळाच्या मुळापर्यंत ते जातात आणि नांगराच्या शोधामुळे लैगिंक भेदाभेद कसे वाढले ते उलघडून दाखवतात.
या पुस्तकाचे लेखक :-रवींद्र भगवते , प्रकाशक :- मधुश्री पब्लिकेशन
