विदर्भातील गरीब महार कुटुंबात जन्मलेले गोवर्धन वानखेडे यांनी अत्यंत दारिद्र्य, अपमान आणि संकटांचा सामना करत शिक्षण घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी जेएनयू, दिल्लीपर्यंतचा प्रवास केला आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली — हा दलित समाजाच्या संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास आहे.
"लेखक - गोवर्धन वानखेडे, अनुवाद - मेधा मराठे, प्रकाशन - पद्मगंधा प्रकाशन."
