{"product_id":"asamanya-sahasveer","title":"Asamanya Sahasveer (असामान्य साहसवीर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअसामान्य साहसवीर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवणं ही साहसाचा ध्यास घेतलेल्यांची मूळ प्रवृत्ती असते; त्यासाठी कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करण्याची, त्यासाठी जीवघेणे कष्ट झेलण्याची साहसवीरांची तयारी असते. गुहाशोधनाने झपाटलेला नॉर्बर्ट कॅस्टारेट आपलं सारं आयुष्य त्यासाठी वेचतो, आणि आठशेच्यावर गुहांचा शोध लावतो. रिचर्ड हॅलिबर्टनसारखा साहसवीर इतरांनी केलेली साहसं गिरवतानाही साहसाचा थरार अनुभवतो, तर एफ्. जे. दावरसारखा भारतीय सत्तर वर्षांपूर्वी सायकलने जगाचं स्वप्न पाहतो, आणि सायकलने उत्तर-दक्षिण असे तीन हजार कि.मी. चे सहारा वाळवंट पार करणारा पहिला मानव ठरतो. मार्कोपोलोच्या वाटांनी प्रवास करणारा निकोलस डेंझिगर अनेक जिवावरच्या प्रसंगातून वाचत शांघायपर्यंतचा प्रवास पूर्ण करतो. सौदी अरेबियाचं वाळवंट ओलांडताना विल्फ्रेड थेसिगरला जीवाची बाजी लावावी लागते. या सर्वांचीच साहसं मनाचा ठाव घेणारी आहेत. म्हणूनच त्यांच्या साहसाविषयी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  : मिलिंद वि.आमडेकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54957116293442,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AsamanyaSahasveerF.png?v=1783324349","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/asamanya-sahasveer","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}