{"product_id":"asapasache-pranee","title":"ASAPASACHE PRANEE    (आसपासचे प्राणी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eASAPASACHE PRANEE    (आसपासचे प्राणी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या भक्षकाला फसवण्यासाठी पाल आपली शेपटी वेगळी करू शकते, काही पतंग (moths) केवळ एक-दोन आठवडेच जगतात.\u003cbr\u003eकाही खारी उडू शकतात... या साऱ्याची तुम्हाला कल्पना आहे का? आपल्याला घरामध्ये आणि आसपास आढळणाऱ्या अशाच काही\u003cbr\u003eलहान सजीवांची ओळख या पुस्तकात करून दिली आहे.\u003cbr\u003eया आणि अशा इतर सजीवांबद्दल जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. ते कसे जगतात आणि काय करतात हे समजून घ्या आणि निसर्गाच्या या अद्भुत विश्वात पहिले पाऊल टाका...\u003cbr\u003eआणि हे सर्व काही घरातून बाहेर न पडताच !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: संजय सोंधी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68308597801282,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/aspasacheprani-f.jpg?v=1795429112","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/asapasache-pranee","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}