{"product_id":"ashvatthama-अश्वत्थामा","title":"Ashvatthama (अश्वत्थामा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAshvatthama (अश्वत्थामा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअश्वत्थामा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eशापित योद्धयाची ऋणमुक्ती \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eद्वारकेतील युद्ध संपत. अश्वत्थामा आणि त्याच्या सहकाऱ्यांना या युद्धाची मोठी किंमत मोजावी लागते. कारण दंडकचा वध करू शकेल असं एकमेव शास्त्र त्यांना या युद्धात गमवावं लागत. दंडक आणि त्याच्या सेनेवर मात करण्यासाठी एक सूचक 'साक्षात्कार' अश्वत्थत्म्याला प्रवासाला धाडतो. दरम्यान अवंती आणि हस्तिनापुरवर युद्धाचे ढग जमतात. दंडकाची दहशतवादी सत्ता आर्यावर्तात पसरू लागते. भीषण कत्तली सुरु होतात. निष्ठांवर प्रश्नचिन्ह उभी राहू लागतात. नातीगोती, मित्र-शत्रू यांच्यातील राक्षसी संघर्षाच्या गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी पुन्हा स्वतःच्या भूतकाळाला सामोर जाण अश्वत्थाम्याला भाग पडत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: गुंजन पोरवाल  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवादक: विजय तरवडे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e प्रकाशक: रोहन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55830559326530,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ashvatathama-f.jpg?v=1786107082","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ashvatthama-%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}