{"product_id":"avkash-aasa","title":"Avkash Aasa (अवकाश आसा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअवकाश आसा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसाठोत्तरीच्या फळीतील एक महत्त्वाचे कवी सुरेश कदम अनपेक्षितपणे पडद्याआडच कसे राहिले याचे आश्चर्य वाटते. कदाचित आपल्या तत्कालीन वाङ्मयीन अनास्थेमुळेसुद्धा हे घडले असावे. असो, कशाही बद्दल तक्रारीचा राग न आळवता ध्यानीमनी नसताना अवचित हाती लागलेला हा विलक्षण जोमदार ऐवज सुपूर्द करताना वर्णमुद्राला आनंद होतो आहे. मन्या ओक, नामदेव ढसाळ, दिलीप चित्रे, तुळसी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर आदी मित्रांसोबत राहून समकालीन वाङ्मयीन संस्कार पचवलेल्या व आपली वाट 'द रोड नॉट टेकन'च्या न्यायाने चाललेल्या एका अनवट कवीची ही संयत कविता. सांप्रत काळातील कोलाहलाला अंगभूत जोम, जोरकसपणाने आदरयुक्त कृतज्ञभाव निर्माण करणारी ठरेल व 'प्रासकाळात' घेऊन जाईल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सुरेश कदम \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916386758978,"sku":null,"price":283.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AvkashAasaF.jpg?v=1775982095","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/avkash-aasa","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}