{"product_id":"ayushyavr-upyukta-bolu-kahi-आयुष्यावर-उपयुक्त-बोलू-काही","title":"Ayushyavr Upyukta Bolu Kahi (आयुष्यावर उपयुक्त बोलू काही)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAyushyavr Upyukta Bolu Kahi (आयुष्यावर उपयुक्त बोलू काही)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआयुष्यावर उपयुक्त बोलू काही \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सुख,समाधान,आनंद आणि तृप्ती हवी असते. 'आयुष्यावर उपयुक्त बोलू काही' या पुस्तकात त्यावर सखोल, शास्त्रयुक्त, आधारभूत पद्धतीने लेखकाने सविस्तर लेखन केले आहे. ज्ञान,भक्ती आणि कर्मयोगाच्या समन्वयाने एकविसाव्या शतकाच्या तंत्रज्ञानाने आयुष्याला सुंदर आकार देण्याचे अनेक उपाय या पुस्तकात ओघवत्या आणि सोप्या भाषेत मांडलेले आहेत.त्यातून आयुष्य गुणवत्तापूर्ण होण्यास मदतच होईल. आयुष्याच्या बाल्यावस्थेपासून तर वृद्धत्वापर्यंत काय उपयोगी आणि मार्गदर्शक ठरणार आहे ते या पुस्तकात सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मांडलेले आहे.या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण स्वतंत्र, स्वयंभू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकरणापासून हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केल्यांनतर त्यात आयुष्याच्या मौलिक घटकावर सहजसुंदर आणि उपयुक्त भाग्य केलेले आहे. यातून वाचकास बरचं काही घेता येत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रा.डॉ.यशवंतराव श.पाटील \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55886839349570,"sku":null,"price":432.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ayushyavrupyukatbolukahi-f.jpg?v=1786360332","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ayushyavr-upyukta-bolu-kahi-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}