Baasricha Baadshah Pandit Hariprasad Chaurasia ( बासरीचा बादशहा पं. हरिप्रसाद चौरासिया )
Baasricha Baadshah Pandit Hariprasad Chaurasia ( बासरीचा बादशहा पं. हरिप्रसाद चौरासिया )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 288
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:Prashant Talnikar
Baasricha Baadshah Pandit Hariprasad Chaurasia ( बासरीचा बादशहा पं. हरिप्रसाद चौरासिया )
Author : Surjeet Singh
पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी त्यांच्या या एकमेव अधिकृत चरित्रामध्ये, त्यांचे दीर्घकाळापासूनचे चाहते आणि संगीताचे भक्त सुरजीत सिंग यांना आपलं संपूर्ण आयुष्य जसं होतं - आणि आहे - तसं प्रांजलपणानं सांगितलेलं आहे. नितांत वाचनीय आणि किस्से व आठवणींनी ओतप्रोत भरलेले हे पुस्तक एका कुस्तीगाराचा मुलगा , इथपासून ते संगीतातील दिग्गज कलावंत, आकाशवाणीतील स्टाफ आर्टिस्ट पासून चित्रपटांच्या ध्वनिमुद्रण स्टुडिओत वादक ते संगीतकार ते आंतरराष्ट्रीय गुरु अशा प्रदीर्घ पावसाचं चित्रण करतं.
It Is Published By : Chinar Publishers