1
/
of
1
Akshardhara Book Gallery
Balak Pass Palak Napas (बालक पास पालक नापास )
Balak Pass Palak Napas (बालक पास पालक नापास )
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 80
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
प्रत्येक मुलात एक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो. कला असते. याची सर्वाधिक जाणीव पालकांनाच असते. खरंतर असायलाच हवी. त्यामुळे मुलाच्या अंगी असलेले गुण किंवा त्याचा कल जाणून घेण्यासाठी समुपदेशकांकडे जाण्याची गरजच भासणार नाही. मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना प्रेम दिलं, तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील. या कथासंग्रहातील कथा, मुलांच्या आनंददायी आणि सर्जनशील प्रवासाला प्रेरणा देतील.
लेखक : सुरेश वांदिले, प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन
