{"product_id":"bandukdweep-बंदूकद्वीप","title":"Bandukdweep (बंदूकद्वीप)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबंदूकद्वीप \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e''पर्यावरण बदल आणि माणसांचे स्थलांतर ह्या सध्याच्या घडीच्या दोन सर्वात मोठ्या प्रश्नांना हि कादंबरी हात घालते. ह्या दोन ध्रुवांभोवती घोष ज्या आत्मविश्वासाने आणि उत्कृष्ठ पद्धतीने एक प्राचीन लोककथा गुंफतात ते शिकण्यासारखे आहे. मुळात बौद्धिक प्रश्नाला हात घालणे हा कादंबरीचा प्राथमिक उद्देश असूनही घोष कथेचा वेग टिकवून ठेवतात आणि हे काही साधे काम नव्हे. बंदूकद्वीप ही आजच्या काळाची कादंबरी आहे....'' \u003cbr\u003eविनाशाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगाची, वाढत्या स्थलांतराची आणि अनिरुद्ध परिवर्तनाची ती कहाणी आहे. मात्र हि कहाणी आशादायी आहे. \u003cbr\u003eज्या माणसाची जगावरची आणि भविष्यावरची श्रद्धा दोन असामान्य स्त्रियांमुळे दृढ होत जाते त्याची हि कथा आहे.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. एकदा प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. अमिताभ घोष \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवादक लेखक. आश्लेषा गोरे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51333211521346,"sku":"9789371979917","price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/bandukdwep-F.jpg?v=1758782498","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bandukdweep-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%95%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%aa","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}