{"product_id":"bauddha-tatwadnyan","title":"Bauddha Tatwadnyan (बौद्ध  तत्वज्ञान )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBauddha Tatwadnyan (बौद्ध  तत्वज्ञान )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबुद्धिप्रामाण्य , शील, करुणा , मैत्री  आणि  सर्वसामान्यांचे हित , सुख या  संकल्पनांवर आधारलेला निरीश्वरवादी धम्म  बुद्धाने स्थापन  केला  जो  माणसामाणसातल्या सदाचारावर  भर देतो .बुद्धाचे समग्र तत्वज्ञान हे सामाजिक  न्यायाच्या संकल्पनेवर उभे आहे . समाजातील सर्व  घटकांना आपले  वाटणारे हे तत्वज्ञान खऱ्या  अर्थाने लोकशाहीवादी आहे .वर्तमान काळातील सार्वत्रिक प्रश्न  आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बुद्ध  तत्वज्ञान हि काळाची अनिवार्य गरज आहे .माणसातील  हिंस्रता , क्रूरता , अधिक  तीव्र  होत आहे . नैराश्य , भय त्याची पाठ सोडत नाहीत .विविध स्वरूपांच्या भौतिक , मानसिक महत्त्वाकांक्षांनी तो पछाडला गेला आहे .त्याचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्वास्थ्यही दुरावले गेले आहे .अशावेळी अहिंसेचे प्रेषित असलेल्या गौतम बुद्धाचे विचार जागतिक शांततेसाठी एक महत्वाचा मार्ग ठरू शकतात .मानवजातीच्या विकासाचा , कल्याणाचा मार्ग या विचारातच सामावलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्राचार्य डॉ .नागोराव कुंभार \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक  : डायमंड  पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53850710180162,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BauddhaTatwadnyanf.png?v=1779527800","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bauddha-tatwadnyan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}