{"product_id":"best-self-बेस्ट-सेल्फ","title":"Best Self (बेस्ट सेल्फ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBest Self (बेस्ट सेल्फ)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eबेस्ट सेल्फ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eबदल शक्य आहे आणि तो तुमच्या पासूनच सुरु होतो.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक तुम्हाला स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला आणि आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवायला प्रवृत्त करत.लाईफ कोच माईक बेयर त्यांच्या प्रभावी प्रश्नांद्वारे आणि मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला तुमचा \"बेस्ट सेल्फ\" आणि तुमच्या जीवनात अडथळे आणणारा \"अँटी सेल्फ\" यामधला फरक ओळखायला मदत करतात.सात महत्वाच्या जीवनक्षेत्रांवर (सामाजिक,वैयक्तिक,आरोग्य ,शिक्षण,नातेसंबंध,करिअर आणि अध्यात्मिक विकास)काम करत,हे पुस्तक तुम्हाला अधिक समाधानी, स्पष्ट आणि अर्थपूर्ण आयुष्य घडवण्याचा मार्ग दाखवलं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक:माईक बेयर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मायमिरर पब्लिकेशन हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55805116055874,"sku":null,"price":359.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/bestself-f.jpg?v=1786002830","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/best-self-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%ab","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}